Back
नाशिक में रिकॉर्ड तोड़ने का दावा, महाराष्ट्र में राजनीतिक उलटफेर की चर्चाएं
YKYOGESH KHARE
Nov 14, 2025 09:52:15
Nashik, Maharashtra
नाशिक
भाषण मुद्दे
- आजचा दिवस महत्वाचा आहे
- हेमंत वाजे यांचाही पायगुण महत्वाचा
- सकाळपासून टीव्हीवर आकडा बदलत चालला
- बिहारचा निकाल बघून महाराष्ट्राचे रेकोर्ड तूटते की काय ? असे वाटले
- आजचा दिवस आनंदाचा
- संपूर्ण देश भाजपमय होतोय
- अपेक्षा नसेल अशी आकडेवारी समोर आले
- काँग्रेसची दयनीय अवस्था झाली
- एमआयएम पुढे गेले निघून
- तरी इकडे डरकाळ्या फोडत आहे
- तिकडे सगळीकडे सुफडा साफ झाला
- बिहार 10 वर्षात बदलत चालले आहे
- मोदींचा करिश्मा आहे पण विजय कार्यकर्त्याचा
- निस्वार्थीपणे कार्यकर्ते काम करत आहे
- विरोधकांचे काहीही शिल्लक राहिले नाही
- यादव गोणपाटात गेले आहे
- आपल्याला सुद्धा पुढील निवडणुकीत यश मिळेल
- आपल्याला नाशिकमध्ये सगळीकडे रेकोर्ड तोडायचे आहेत
- तुम्ही कितीही एक व्हा, ते संधीसाधू आहेत
- शिंदे साहेब, अजित दादा, आठवले साहेब सोबत आहे
- आम्हाला देशाला पुढे न्यायचे आहेत
- सामान्य लोकांना पुढे आणायचे आहेत
- मोदी आणि देवेंद्रजी यांचे नेतृत्व आहे
- महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाला पुढे न्यायचे आहेत
- सगळ्या क्षेत्रात आपण पुढे जातो आहे
- आपला हिंदुस्थान एक नंबर वर जाणार
- ती वेळ लांब राहिली नाही
- आपण मुख्य प्रवाहात आलेला आहात
- सगळ्यांना आपल्या मुलांची काळजी
- उद्धव ठाकरेना मुलाची, शरद पवार मुलींची काळजी आहे यांना बघा
- भाजप वारसदार ठरवत नाही
- मी तर शाळा मास्तरचा मुलगा, जामनेरला 8 वेला आमदार झालो
- चहा विकणारा मुलगा पंतप्रधान झाले
- त्यांचा कुणी वारसदार नाही
- अमित शाह यांचाही कुणी मुलगा खासदार नाही
- जो चांगलं काम केलं ते पुढे जाणार
- सिन्नर मध्ये चांगला नेता मिळाला आहे
- हेमंत यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला
- सिन्नरची चिंता मिटली
- आम्हाला sिन्नर काबीज करायचे आहे
- तिथं आम्हाला काम करायचे आहे
- आम्ही खुर्च्या उबवायचे काम करत नाही
- नवे जुने मिळून एकत्रित काम करू
147
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 11:44:200
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 14, 2025 11:43:070
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 14, 2025 11:41:560
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:38:130
Report
PNPratap Naik1
FollowNov 14, 2025 11:32:100
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:30:150
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:28:0224
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 14, 2025 11:13:5384
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 14, 2025 11:11:43Amravati, Maharashtra:बिहार निवडणुकीत विजय मिळवल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून अमरावतीत जल्लोष. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते अमरावतीच्या राजकमल चौकात एकत्र जमले होते.
53
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 14, 2025 11:10:4681
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 11:09:53171
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 14, 2025 10:45:47130
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 14, 2025 10:33:11111
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 14, 2025 10:32:25118
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 14, 2025 10:32:1362
Report