Back
बिहार के नतीजों से महाराष्ट्र में भाजपा को बढ़त का दावा
YKYOGESH KHARE
Nov 14, 2025 10:33:11
Nashik, Maharashtra
पीसी मुद्दे -
ऑन बिहार
- असे निकाल कधीही लागलेला नसेल
- बिहारच्या जनतेने विश्वास दाखविला
- सबका साथ सबका विकास यावर विश्वास ठेवला
- यापूर्वी असा निकाल महाराष्ट्रात लागला होता
ऑन राऊत ट्विट
- निर्लज्जपणला लाज असते
- किती निर्लज्जपणे बोलतात
- नवीन नवीन आयटम आणतात
- लोकं त्यांना विचारत नाही
- त्यांना थोडीशी लाज शरम राहिलेली नाही
- पुढील निवडणुकीत ते हरणार आहे
- मतदान याद्या फॉल्टी होत्या असं सांगितलं
- रडायला काहीतरी कारण सांगतील
- भाजपाच्याच मतदारांचे दुबार नावे असे नाही
- त्यांचा महाराष्ट्रात सुफडा साफ होणार म्हणून रडायला लागले
- सगळ्यांनी मतदान केलं म्हणून असा निकाल लागू शकत नाही
- अभूतपूर्व निकाल लागला आहे
ऑन बिहार परिणाम
- महाराष्ट्राच्या निवडणuke निश्चित परिणाम होईल
- लोकांना सगळं कळतं
- आंधळं होऊन मतदान करतात असे नाही विचार करून मतदान करतात
- भाजप काय करत आहे हे जनता बघते आहेत
ऑन फडणवीस प्रचार तिथं विजय
- देवाभाऊ सगळ्या मतदार संघात फिरले
- आम्ही गेलो असतो तर अजून 2 5 जागा जास्त आल्या असत्या
- 100 टक्के जागा आल्या असत्या
ऑन ईव्हीएम विजय टीका
- चांगलं आहे
- त्यांना शुभेच्छा
- पवार कुटुंब असे बोलायला लागलं
- मी काय बोलावे
- जनता त्यांच्या पाठीशी राहिली नाही
- रडण्याशिवाय पर्याय नाही
- त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते
ऑन मतदान टक्का वाढ
- समजातील सगळ्या घटकांनी मदत केली
- मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहचले
ऑन बिहार विजय कारण
- त्सुनामी आहे
- भाजपची आहे
- युतीची आहे
- म्हणून आम्हाला यश
- तेजस्वी निवडून आले की माहिती नाही
- पिछाडीवर होते
- उद्धव ठाकरे यांची जशी परिस्थिती
- तशी तिकडे तेजस्वीची परिस्थिती
ऑन आघाडी मतभेद सीएम जाहीर करणे
- बिहारमध्ये चेहरा दिला होता
- पण एकच चेहरा चालतो
- तो म्हणजे मोदींचा
- त्यांच्या फक्त गप्पा आहे
- लोकांचे मत बदलत नाही
ऑन मुख्यमंत्री दावा
- कोण मुख्यमंत्री होईल हा माझा विषय नाही
- जे बोलणं झालं असेल ते होईल
- आम्ही पाठीत खंजीर खुपसायचे काम करत नाही
- उद्धव ठाकरेंनी ते केलं होतं
- आमच्या जागा जास्त आल्या होत्या
- तेव्हा ते काँग्रेस सोबत निघून गेले
ऑन भाजप स्वबळ
- मी सगळ्यांशी बोलतोय
- महायुतीत लढावे अशी अपेक्षा
- पण अपवादात्मक
ऑन काँग्रेस वाताहत
- काँग्रेस भरकटलेले जहाज
- त्यांच्याकडे विचारधारा नाही
- राहुल गांधी नेतृत्व आहे
- अध्यक्ष मिळत नाही
- घराणेशाहीत अडकलेला पक्ष
- त्यांचा सत्यनाश झाला आहे
- एमआयएम पुढे गेला आहे
ऑन नितीशकुमार विश्वास
- लोकांचा विश्वास आहे तर आहे
- कामावर आणि बोलण्यावर आहे
- ते आणि आम्ही सोबत आहोत
167
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:48:0085
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 14, 2025 11:47:2772
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 11:44:20105
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 14, 2025 11:43:0777
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 14, 2025 11:41:56102
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:38:13113
Report
PNPratap Naik1
FollowNov 14, 2025 11:32:1050
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:30:1516
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:28:0227
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 14, 2025 11:13:53148
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 14, 2025 11:11:43Amravati, Maharashtra:बिहार निवडणुकीत विजय मिळवल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून अमरावतीत जल्लोष. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते अमरावतीच्या राजकमल चौकात एकत्र जमले होते.
67
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 14, 2025 11:10:4681
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 11:09:53171
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 14, 2025 10:45:47138
Report