Back
सुधीर मुनगंटीवार: विदर्भ विकास पर बहस, AI से बाघ सुरक्षा के कदम
AKAMAR KANE
Dec 09, 2025 10:00:23
Nagpur, Maharashtra
सुधीर मुनगंटीवार बाईट
(on सहा दिवस अधिवेशन)
-- याचे उत्तर होय असू शकत नाही.... आचारसंहितेमुळे चर्चा होऊ शकत नाही.. माझं वैयिक मत आहे की अधिवेशन तीन आठवडे किंवा सहा आठवडे झाले पाहिजे
(on विदर्भ)
विदर्भाच्या विकासाची चिंता करावीच लागेल... वैधानिक विकास मंडळ बाबत अजूनही निर्णय झालेला नाही... मी स्वतः मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून दिले आहे...
--- तंत्र विदर्भाबद्दल मी स्वतः ठराव मांडलेला होता... मात्र त्याकरता आमच्या कोणत्याही मित्रांची तयारी नाही नाही.. मागेही उद्धव ठाकरेंची सेनेची ही आमच्या सोबत असताना तयारी नव्हती.. असा ठराव पास करायला आमच्याकडे संख्याबळ नाही... त्यामुळे तोपर्यंत थांबण्याची गरज आहे का? तर त्याकरता थांबण्याची गरज नाही...
-- जेव्हा संख्याबा राहील त्यावेळेस पक्षाचे नेते सांगतील त्यावेळेस कशाचे वरिष्ठ नेते सांगतील
(on बिबट् लक्षवेधी)
---साधारणता दोन हजार बिबट आहे.. बिबट हल्ले रोखण्याच्या दृष्टीने तीन गोष्टी केल्या पाहिजे... ताडोब्यात आपण AI वापर केला... त्याचा विस्तार केला पाहिजे... आर्मीकडे याबाबतची उत्तम टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे.... त्यामुळे याबाबत राजनाथ सिंग यांच्याशी भेटून एआय टेक्नॉलॉजी वापर केला पाहिजे
--- प्रायमरी रेस्क्यू टीम पुन्हा एकदा नियुक्त केली पाहिजे
--- लोकांमध्ये जनजागृती करून सायरन व्यवस्था लावली पाहिजे
--- ज्या ठिकाणी जंगल कमी आहेत तिथले बिबट जेर बंद करून सफारीत सोडले पाहिजे पाहिजे.. सफारीचा साईज वाढवला पाहिजे
--- नसबंदी ही केली पाहिजे... तिचे बिबट इतर कोणत्या राज्यात हवे असेल तर तिथे सोडले पाहिजे....
--- जे काही बीबट जे हल्ले करताय त्यांना झूमध्ये सोडले पाहिजे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 11:07:300
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 11:06:060
Report
PNPratap Naik1
FollowDec 09, 2025 10:51:150
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 09, 2025 10:32:0856
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 09, 2025 10:20:5082
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 10:15:18132
Report
SKShubham Koli
FollowDec 09, 2025 10:03:49114
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 10:01:4899
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 09:52:16115
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 09:51:46195
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 09, 2025 09:46:23150
Report
SNSWATI NAIK
FollowDec 09, 2025 09:31:37144
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 09, 2025 09:21:02149
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 09, 2025 09:20:24112
Report