Back
Indigo उड़ानों के रद्द होने से मुंबई-पुणे यात्री भारी परेशानी, विधानसभा में उठे मुद्दे
AKAMAR KANE
Dec 07, 2025 10:03:43
Nagpur, Maharashtra
नागपूर - बाईट - शंभूराज देसाई, मंत्री - शिवसेना नेते On इंडिगो - - मुंबई पुणे वरून येणारी अनेक उड्डाण रद्द केली आहे - त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे - अधिवेशन चालू आहे, दिल्लीचा तुम्ही दिल्लीतील अधिवेशनात हा विषय सोडवावा असं सुप्रिया सुळे यांना विमानतळावर भेटल्यावर सांगितलं On रायगड किल्ला - रायगड किल्ला हा पूर्णपणे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत किल्ला आहे - त्याबाबतचे सर्व अधिकार पुरातत्त्व विभागाला आहेत, पुरातत्त्व विभागाच्या नियमात न बसणारा असा जर कुठलं काम केलं असेल तर जिल्हाधिकार्यांकडून चौकशी केली जाईल On उद्धव ठाकरे विरोधीपक्ष नेते - उद्धव ठाकरे साहेब दोन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते, विधिमंडळाचा कामकाज विधिमंडळाचे नियम परंपरा यांचा त्यांना निश्चितच सखोल अभ्यास असणार असं अभिप्रेत आहे - विरोधी पक्ष नेता नेमण्यास पुरेसं संख्याबळ लागतो, पण ते संख्या पण एखाद्या पक्षाकडे नसेल तर ओढून ताणून आणता येत नाही - मला हे नाही दिलं तर ते तुझं काढून घेतो हे जसं लहान मुलं भांडतात खेळताना तसे नसते - विधिमंडळाच्या नियमांचे पुस्तक आहे, त्याचं वाचन करावं अधिवेशनात यावं आणि अध्यक्षांना आपले म्हणणं मांडवा - मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि आपलं म्हणणे मांडावं - ज्या प्रथा परंपरा आहेत त्याला धरूनच सर्व कामकाज चालतं On शिंदे -चव्हाण भेट - - याबाबतीत तुम्ही त्या दोघांना विचारलं तर बरं होईल, शेवटी आता कार्यक्रम कल्याण डोंबिवली मध्ये झाला आम्ही होतो मतदारसंघात - आमची अजून भेट नाही झाली, आज संध्याकाळी चहापान भेट होईल त्यावेळी रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा होईल त्यावेळी आम्ही बोलू आणि सांगू On मंत्री बंगले खर्च - - अजून बंगल्यावर पोहोचायचं आहे, बंगल्यावर पोचतो, काय खर्च केला ते बघतो आणि मग उद्या भेटल्यावर मी सांगतो हे सहा व सातव वर्ष आहे मंत्री पदाचा मात्र माझ्या बंगल्यावर वारे अनावश्यक खर्च झाला असं नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 17:47:55208
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 17:00:55259
Report
KPKAILAS PURI
FollowDec 07, 2025 16:31:58187
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:25242
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:13194
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:03168
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:51213
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:40133
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:30135
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:18253
Report
KJKunal Jamdade
FollowDec 07, 2025 14:31:37183
Report
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 13:45:26138
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 07, 2025 13:01:03231
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 12:30:5594
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 12:19:38170
Report