Back
महाराष्ट्र के मतदाताओं में महायुति-भाजपा के पक्ष में भारी उत्साह
AKAMAR KANE
Dec 02, 2025 07:17:04
Nagpur, Maharashtra
चंद्रशेखर बावनकुळे, बाईट ( मतदान ) महाराष्ट्राच्या मतदारात उत्साह आहे, जनतेला महायुती और भाजप च्या बाजूने मतदान करायचं इच्छा आहे. विकसित नगर परिषदेच्या योजना, त्याचे मॉडेल, विकासाचे मोडेल दिले आहे..त्या आराखड्याला जनता मतदान करेल. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंба आहे. काहीं ठिकाणी 51 टक्के पेक्षा जास्त मतदान करतील. वैभव नाईक काय बोलले ते माहित नाही. महाराष्ट्राचा संकल्प आहे, डबल इंजिन सरकारवर मतदार मतदान करतील. भाजपला मतदान करत आहेत, काहीं ठिकाणी महायुतीला मतदान, जास्त वाटा भाजपला. 51 टक्के पेक्षा जास्त मतदाना घेऊन महानगर परिषदेत भाजपची सरकार दिसेल. एकट्या महसूल खात्याने 60 लाख अनधिकृत घरे अधिकृत केली. 3 कोटी लोकांना फायदा. निवडणूक त्याच अंदाजाने लढवावी लागते. सर्व पक्ष त्याच भावनेने लढत असतात. शंभर मीटर परिसरात कोणाला декटेट करू शकत नाही. अजित पवार अर्थ मंत्री असल्याने तसे. म्हणाले असतील नाशिक येथे गिरीश महाजन यांना पालकमंत्री द्यावा असा आमचा आग्रह. कामठी मध्ये 40 वर्षे पंजाला मतदान करत आहेत. मी विनंती केली किमान एकदा पंजाला मतदान करा. आमदार मी आहे, अध्यक्ष देखील भाजपला द्या अशी विनंती केली. खरे तर राज्य निवडणूक आयोगाने अनाकलनीय घोळ घातले.. शेवटच्या दिवशी रद्द करणे पहिल्यांदा घडले. जनतेच्या मनात नाराजी आणि संभ्रम असतील. राज्य निवडणूक आयोग आणि कोर्ट योग्य निर्णय करेल. पृथ्वीराज चव्हाण पिसाळलेले लोक आहेत. अब झाले ना पृथ्वीराज जी..कशाला.. चुकीच्या पद्धतीने संभ्रम करतात.. Narendra Modi ने जगात विश्वास कमावला.. आपसात आरोप केले जातात. खोटे मतदान होऊ नये अशी पोलिसांना विनंती केली आहे. सुप्रिया सुळे आरोप त्यांनी पराभव स्वीकारला पाहिजे..काहीं घटना असतील त्याची चौकशी केली जाईल..पण सर्व मतदारांना दोषी ठरवण्यात चुकीचे आहे..सरसकट मतदारांनी पैसे घेतले असे स्टेटमेंट करू नये..मतदारांच्या इंटिग्रेटी वर प्रश्न करू शकत नाही. करू नये.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 02, 2025 07:21:570
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 02, 2025 07:21:330
Report
SNSWATI NAIK
FollowDec 02, 2025 07:01:29106
Report
PNPratap Naik1
FollowDec 02, 2025 06:49:1458
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 02, 2025 06:48:53120
Report
MAMILIND ANDE
FollowDec 02, 2025 06:48:34119
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 02, 2025 06:48:0993
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 02, 2025 06:47:2549
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 02, 2025 06:30:2558
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 02, 2025 06:17:52105
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 02, 2025 06:05:49104
Report
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 05:54:14159
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 02, 2025 05:53:32192
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 05:52:43163
Report