Back
बिहार चुनाव में धांधली के आरोप, लोकतंत्र पर उठा सवाल
AKAMAR KANE
Nov 14, 2025 08:32:11
Nagpur, Maharashtra
बिहार निकाल -- सर्व गोलमाल है. 90% और 95% जनता यांच्या पाठीशी आहे का?? पराभव झाल्यानंतर हे म्हणतील की आम्हाला कारणे लागतात. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ होता. एस आय आर लागू केले, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि स्वच्छ नव्हतीच आणि एवढीच लोकप्रियता होती तर दहा दहा हजार महिलांच्या खात्यात का पाठवले. सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकांमध्ये वाटून जर निवडणुकांचा निकाल असा फिरवला जात असेल, तर 90% निकाल येणारच. हे जे काही देशात चाललेला आहे, हे पारदर्शी नाही, हे लोकशाहीला धोका पोहोचवणारी बाब आहे, देश संविधाना वर चालणार की नाही यावर प्रश्नचिन्ह लावणारे हे निकाल आहे... राहुल गांधी आणि तेजस्वी यादव च्या सभेमध्ये लाख लाख लोक येत होते. जनसागर लोटत होता. मग असे निकाल कसे लागू शकतात? मोदी शहाच्या सभांसाठी लोकांना आणावे लागत होते. त्यांच्या सभामध्ये रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. तरी असे निकाल येणार असतील तर देशाचा भविष्य येणाऱ्या काळात लोकशाहीवर टिकणार आहे की नाही अशी चिंता निर्माण होत आहे. निकाल आम्ही निकाल स्वीकारतो... अंबादास दानवे (काँग्रेस आघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चेहरा.) दानवेंना माहित नाही का बिहार मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं. दानवे यांनी पहिले माहिती घ्यावी, अन्यथा काहीही बोलायचे असेल तर बोला... महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकाल बद्दल बोलायचे असेल, तर सर्वच जबाबदार आहे, घोळ कोणी घातला असेल, तर सर्वांनीच घातला. जागा वाटपात समस्या निर्माण झाली होती. आता पुढे जाण्याची गरज आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित होण्याची गरज आहे... बिहार काँग्रेस जागा - बिहारमध्ये आम्ही कुठे जास्त जागा घेतल्या.. RJD ने 150 जागा लढवल्या आम्ही 56 जागा लढवल्या.. दानवे यांच्या सल्ल्याची गरज वाटली तर आम्ही नक्कीच घेऊ... अंबादास दानवे ( आता तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने योग्य वेळी जागा वाटप करावा) ते स्वतःवरही खापर फोडले आहे, वेळेवर जागा वाटप करणे तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. आचारसंहितेची वाट न पाहता जागा वाटप निश्चित केलं पाहिजे. तेव्हा (विधानसभा निवडणुकीच्या वेळेला) अनेक लोक बैठकांमधून उठून गेले होते. आम्हाला त्यांचे नाव जाहीर करायचे नाही.. आता स्वतंत्र लढत आहे, अनेक ठिकाणी निकाल येतील.. अंबादास दानवे यांनी जुनं काढण्यापेक्षा नव्याने सुरुवात करावी. जर जुना काढायचं असेल तर तिन्ही पक्षाचे नेते त्यासाठी जबाबदार आहे.. निवडणुकीतून काँग्रेस काय धडा घेणार - काय धडा घेणार आम्ही?? प्रचंड पैशाचा वापर केला जात आहे. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता, असं समीकरण निर्माण केला गेला आहे... निवडणूक जिंकण्यासाठी ते वाटेल ते करतात आणि निवडणुकांजिंकतात...
144
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowNov 14, 2025 10:16:54Yavatmal, Maharashtra:यवतमाळ के सहस्त्रकुंड धबधबे में दर्शन के लिए गए श्रद्धालु पानी में फँसकर बचे
44
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 14, 2025 10:16:1750
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 14, 2025 10:07:2462
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 14, 2025 09:52:53119
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 14, 2025 09:52:15147
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 14, 2025 09:18:56175
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 14, 2025 09:16:3967
Report
UPUmesh Parab
FollowNov 14, 2025 08:46:31133
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 14, 2025 08:30:40141
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 14, 2025 07:48:37143
Report
AKAMAR KANE
FollowNov 14, 2025 07:33:5184
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 14, 2025 07:18:11136
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 14, 2025 07:00:22110
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 14, 2025 04:46:51167
Report