Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
कोगाल?
PNPratap Naik1
Dec 02, 2025 03:35:21
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर जिल्ह्यात देखील सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी करत आहेत.. सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या कागल मधील अनेक मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी आहे, तिथल्या मतदान केंद्राचा आढावा घेऊन मतदारांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 02, 2025 03:33:51
Ambernath, Maharashtra:बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह नगराध्यक्षांसह 43 नगरसेवकांसाठी मतदान तर उर्वरित 6 जागांसाठी 20 डिसेंबरला होणार मतदान बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झालीय. नगराध्यक्षपदासह 43 जागांसाठी हे मतदान होतंय. मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय. सकाळी सकाळीच मतदान आणि मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळतय. बदलापुरातल्या गांधी चौकातील मराठी शाळेत मतदारांनी मोठी गर्दी केली आहे. मतदान शांततेत पार पाडाव यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून वीणा म्हात्रे, भाजपकडून रुचिता घोरपडे, ठाकरे गटाकडून प्रिया गवळी, अपक्ष संगीता चेंदवणकर आणि कडून आस्था मांजरेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
83
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 02, 2025 03:31:31
46
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 02, 2025 03:21:16
173
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 02, 2025 03:18:23
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील रिसोड,कारंजा, मंगरुळपीर या तीन नगरपरिषद व मालेगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया होत आहे.या चारही स्थानिक स्वराज संस्थांसाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून यंत्रणा सज्ज आहे.सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.४ नगराध्यक्ष पदासाठी २७ उमेदवार आणि ९० नगरसेव पदासाठी तब्बल ३७४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.एकूण १७८ मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून यासाठी ९६१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ९२८ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.३ नगरपरिषद आणि एक नगर पंचायत मिळून एकूण १ लाख ४८ हजार ५८१मतदार असून यामध्ये ७५ हजार १६ पुरुष, ७३ हजार ५६१ महिला आणि ४ इतर मतदारांचा समावेश आहे.उमेदवारांचे भविष्य आज EVM मध्ये बंद होणार आहे.उद्याच्या मतमोजणीतून नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याचाच मतदान केंद्रावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी
109
comment0
Report
Advertisement
Back to top