Back
पुण्यात महसूल परिषदेत मुख्यमंत्री यांचा महत्त्वाचा आदेश!
VKVISHAL KAROLE
Aug 07, 2025 04:45:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn bawankule pc
Feed by live u
पुण्यात महसूल परिषद झाली त्यात मुख्यमंत्री यांनी महसूल खात्यात सुधारणा करण्यास सांगितले, त्या नुसार 3 ऑगस्ट ला पून्हा महसूल परिषद झाली आणि 230 विषयावर महसूल खात्याने काम करावे अशी चर्चा झाली, राज्यातील शेतकरी शेतमजूर याना गुंठेवरीत अडकलेल्या लोकांना तुकडे बंदी कायद्यात नोंदणी होत नाही अशा लोकांना असल्या विषयावर मी जिल्हाधिकारी सोबत बोलतोय, यासाठी माझा दौरा सुरुय, महसूल या विषयाचे अत्यंत महत्वाचे 35 विषय खनिज ते मुद्रांक, मोजणी ते शैक्षणिक पर्यंत यात उहापोह होतोय, घरासाठी खोदकाम केले मुरूम काढला आणि रिफिल करायला आमचे अधिकारी त्रास देतात दंड लावतात याबाबत आम्ही पत्र काढले कुठलाही दंड लागणार नाही... हा नियम आहे पालन करावे लागेल
सामना अग्रलेख
निवडणूक आल्या की ईव्हीएम बिघडते आणि ते जिंकले की ईव्हीएम चांगलं, त्यांच्याकडे निवडणूक लढायला माणसे नाहीत, शरद पवार कडे ही कुणीही उरले नाही... जेव्हा त्यांना कळतंय पराभव निश्चीत आहे , सगळे निघून गेले त्यामुळं ते आता रडणे सुरू केलाय, मुंबई महापालिका पण हातातून जाणार ही भीती त्यांना आहे... त्यामुळं कार्यकर्ते थांबवायला त्यांचे प्रयत्न सुरुय... सगळी महाविकास आघाडी असे रडतेय
अधिवेशनात त्यांनी वेगवेगळी प्रेस घेतली यातून त्यांची तुटलेली आघाडी दिसतेय...
खालिद का शिवाजी , शेलार वक्तव्य
मी आशिष शेलार बरोबर याबाबत बोलेन, माहिती घेईल
एकनाथ शिंदे दिल्ली भेट -- या बातम्या माध्यमातील आहे फडणवीस साहेब शिंदे साहेब रोज चर्चा करतात... आम्ही रोज बसतो चर्चा करयो, दिल्लीत इन डी ए चे वरसिष्ठ नेते म्हणून त्यांना भेटतात, संवाद आहे आमच्यात त्याशिवाय आम्ही पूढे जाऊ शकत नाही, असे आम्हाला वाटते, एकनाथ जी ची भेट दिल्ली ला एनडीए नेते म्हणून झाली
उद्धव खासदार बैठक --
जनहिताच्या प्रश्न आम्ही सोडवतो, आम्हाला सळो की पळो करण्याची त्यांची क्षमता नाही
शेतकरी कर्जमाफी
कर्जमाफी योग्य व्हावी ही आमची भावना आहे , फार्म हाऊस बांधणारे शेतकरी याना कर्जमाफी नको, खरे शेतकरी आम्ही शोधतोय.. सर्वेक्षण सुरुय... अनेक शेतकरी असे निघतील त्यांना कर्जमाफीची गरज नाही.. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय गरजू ना मदत करायची...
ओन लाडकी बहीण...
लाडकी बहीण बाबत तपासणी गरजेची आहे , ही योजना गरजू साठी आहे, चुकीचे अर्ज आले तर तपासणी होणारच, अनेक योजनांबाबत असे होते यात बाऊ करण्याची गरज नाही, ही योजना आर्थिक दुर्बल लोकांसाठी होती गरजू साठी होती, या निकषात न येणारे लाभार्थी यांनी स्वतःउन बाजूला व्हावे, बाकीची तपासणी आम्ही करणारच... लवकरच आम्ही 2100 रुपये पण देऊ
संघटनेत कार्यकर्त्यांना स्थान
संघटनेत कार्यकर्त्यांना संधी देणे हे आमचे काम आहेच,
तिथं सक्षम असणे हे हेच मेरिट आहे
रायगड पालक मंत्री पद
इतका मोठा प्रश्न नाही हा तिकडे दिल्लीत जाण्यासारखा, देवेंद्रजी इथेच बसवून सोडवतील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 09, 2025 13:34:1913
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 13:20:3742
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 12:52:1085
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 09, 2025 12:51:47114
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 12:49:26115
Report
JMJAVED MULANI
FollowDec 09, 2025 12:33:25156
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 11:41:25Chendhare, Alibag, Maharashtra:स्लग – अलिबागच्या नागावमध्ये बिबटयाची दहशत कायम ........ आतापर्यंत पाच जणांना केले जखमी ........ बिबटयाला पकडण्यासाठी वनविभाग पोलीसांचे प्रयत्न सुरू .......... मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवली ........
164
Report
PNPratap Naik1
FollowDec 09, 2025 11:21:07137
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 11:07:30116
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 11:06:06155
Report
PNPratap Naik1
FollowDec 09, 2025 10:51:15129
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 09, 2025 10:32:0865
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 09, 2025 10:20:5082
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 10:15:18133
Report
SKShubham Koli
FollowDec 09, 2025 10:03:49122
Report