Back
पैठण में भारी बारिश: 200 गांव पानी-पानी, नुकसान रिकॉर्ड
VKVISHAL KAROLE
Sept 15, 2025 03:02:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn paithan rain av
काल नुकसानीचे 2 ठिकाणचे ड्रोन फुटेज पाठवले आहे, संभाजी नगर हुन प्रातिनिधिक ते वापरा दोन्ही पौठांचे आहेत...
गेली दोन दिवस संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे..पैठण तालुक्यात पावसाचा अक्षरशः हाहाकार दिसला. शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे दरम्यान १० मंडळांत अतिवृष्टी झाली असून, शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या, पत्रे उडाली, तर काही घरांमध्ये पाणी शिरले. सौर विद्युत पंपाचे पॅनलही पडले. खुलताबाद, कन्नड तालुक्यांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला होता. या दमदार पावसाने २०० गावांत पाणीच पाणी केले. पैठण तालुक्यात नांदर, हर्षी, जायकवाडी, दादेगाव, बालानगर, ढोरकीन परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उसाचे पीक आडवे झाले. तर, कपाशी, तूर, सोयाबीन आदी पिकांत पाणी साचले होते. मोसंबी बागेतही पाणी साचून झाडे कोसळली. या सगळ्यांचे पंचनामे सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 19, 2025 01:02:22127
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 19, 2025 01:01:54185
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 17:31:44188
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 16:01:59128
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 15:02:20190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 14:49:2285
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 14:49:05106
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 14:48:46186
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 14:45:30148
Report
JMJAVED MULANI
FollowNov 18, 2025 14:19:51182
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 14:18:2266
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:52:56134
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 13:52:42167
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 18, 2025 13:43:0786
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 18, 2025 13:34:00166
Report