Back
महाराष्ट्र बनाम बिहार: महागठबंधन की सीट शेयरिंग पर बड़ा उलटफेर?
VKVISHAL KAROLE
Nov 14, 2025 07:48:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पत्रकार परिषद काँग्रेसने मोठ्या चुका केल्या काँग्रेसने आपल्या पराभवातून शिकायला हवे, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवार ठरवले असते तर परिस्थिती वेगळी असती ती चुकी बिहारमध्ये केली भाजप ने सत्तेचा गैरवापर केलाय, तेजस्वी यादव मुख्यमंत्री पद चेहरा घोषित करायला वेळ लावला त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आर जे डी ने चुका केल्या मतदार यादी घोळ कायम आहेच... काँग्रेस जागावाटप मध्ये मोठा वाटा मागते, विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, माझं मत स्पष्ट आहे...यामुळं नुकसान होते... बिहार चे गणित महाराष्ट्राचे गणित वेगळे आहे राज्यात महाविकास आघाडी व्हावी आमची इच्छा आहे मात्र जागावाटप अखेरच्या दिवशी पर्यंत होत असेल तर गंभीर आहे, याचे परिणाम निकालावर होतो... महाराष्ट्र निवडणूक वेळी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री चेहरा घोषित केले असते जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते, जी चूक महाराष्ट्र मध्ये झाली तीच बिहार मध्ये झाली, काँग्रेस ने आता ही वृत्ती बदलावी...
143
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 14, 2025 10:07:240
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 14, 2025 09:52:5315
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 14, 2025 09:52:1541
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 14, 2025 09:18:56175
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 14, 2025 09:16:3967
Report
UPUmesh Parab
FollowNov 14, 2025 08:46:31133
Report
AKAMAR KANE
FollowNov 14, 2025 08:32:11144
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 14, 2025 08:30:40141
Report
AKAMAR KANE
FollowNov 14, 2025 07:33:5184
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 14, 2025 07:18:11136
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 14, 2025 07:00:22110
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 14, 2025 04:46:51167
Report
PNPratap Naik1
FollowNov 14, 2025 04:31:40159
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 04:30:44171
Report