Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001
रोहित पवार: जनता आम उम्मीदवारों के साथ, धनशक्ति से युद्ध की भविष्यवाणी
LBLAILESH BARGAJE
Dec 02, 2025 07:47:01
Pune, Maharashtra
रोहित पवार वन टू वन पॉईंटर या निवडणुकीत आम्ही विजय होऊ याचा जबरदस्त आत्मविश्वास आहे कारण आम्ही सर्वसामान्य उमेदवार दिले आहेत कोणी किराणा दुकानदार आहेत कोणी शिक्षक कोणी शेतकरी आहेत तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गुंड अवैध व्यावसायिक गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे.... जनता ही सर्वसामान्य उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आले एकनाथ शिंदे देखील आले त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकीचे महत्त्व देखील वाढलं... ते आले मात्र गुंडांचा प्रचार करून गेले - राज्यात आम्ही लोकांना विश्वासात घेऊन निवडणूक लढत आहोत महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा पाऊस पडला गेला. जामखेड मध्ये भाजपकडून आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून एका मतासाठी पाच हजार रुपये वाटले गेले... या निवडणुकीत या दोन्ही पक्षांकडून जवळपास 25 कोटी रुपये खर्च केला गेला आहे... - निवडणूक मी प्रतिष्ठित केली नाही नसून निष्ठेची केली आहे माझ्या निवडणुकीच्या वेळेस मी राज्यभर फिरत होतो मात्र येथील कार्यकर्त्यांनी निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आता माझी जबाबदारी आहे आमच्या निवारांकित मी त्यांच्या पाठीशी उभा राहण... मी कुठेही निवडणूक प्रतिष्ठित केली नाही मात्र माझ्या कार्यकर्त्यासाठी निष्ठेची केली आहे - राम शिंदे यांना माझ्या विरोधात पडले म्हणून आमदारकी मिळाली दुसऱ्यांदा पडले म्हणून सभापती पद मिळालं ते सभापती पद राहावं आणि आपली मतदार संघात थोडी ताकद आहे हे दाखवण्यासाठी त्यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Dec 02, 2025 07:52:18
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी -उद्योग मंत्री उदय सामंत पत्रकार परिषद pointers वैभव नाईक यांनी फार मोठा शोध लावला शिंदेने कपड्याच्या बॅगा काढल्या त्यात पैसे होते असा दावा केला एका महिन्यामध्ये तथ्य बॅग नक्की होत्या एकनाथ शिंदे घरी न जाता सध्या प्रचार दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्याकडे कपड्याची बॅग असणं अपेक्षित नाही हे पर्यटन म्हणून येतात प्रचार करताना जातात उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी वैभव नाईक यांचे हे आरोप नैराश्यातून वैभव नाईक यांनी ही पत्रकार परिषद 53 सभा करणारे एकनाथ शिंदे एकमेव नेते मुक्कामाला जात असताना कपडे नेणे हे सहाजिक नैसर्गिक आपत्ती जेव्हा आली होती वैभव नाईक यांच्या मतदारसंघात त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी मदत केली वैभव नाईक यांच्या मतदारसंघातला अस्तित्व कायम राहण्यासाठी वैभव नाईक यांनी मदत केली होती व्यक्तिमत्व वर्षी ठेवण्यासाठी ज्याने त्यांना मदत केली यामध्ये वैभव नाईक यांची राजकीय अपरिपक्वता जे नेते घरातून बाहेर पडत नाहीत त्यांचा बायका घेऊन यायचा विषय नाही शिंदे यांना पैसे वाटण्याचीच आवश्यकता नाही कार्यकर्ते हीच त्यांची ताकद मालवण मध्ये वैभव नाईक यांचा पॅनल तीन नंबरला जाणार विरोधात असताना त्यांनी केलेल्या मदतीची जाण वैभव नाईक यांनी हृदयात ठेवणे आवश्यक होतं आमच्या सोबत वैभव नाईक आले नाहीत याचा मला राग न ठेवता त्यांना भरघोस मदत नेहमीच केली गेली आहे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात नाही हे दाखवण्याचा वैभव नाईक यांचा प्रयत्न वैभव नाईक यांच्या आरोप खोटे निलेश आणि पोलिसांच्या समक्ष गाडी पकडली एखादी चूक गोष्ट घडली असेल तर पोलिसांनी पाठीशी घालू नये स्वाभिमानी स्वाभिमानी पोलिसांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी ऑन निकाल पुढे सर्व आश्चर्यकारक आहे, कोर्टाचा आणि निवडणूक आयोगाचा आधार आहे यामधून दोघांना काय साध्य करायचं आहे असा निवडणुकीचा प्रसंग पहिल्यांदा काहीही परिणाम होणार नाही ऑन निलेश राणे निवडणूक आयोगावर शंका निर्माण झाली आहे निवडणूक आयोगाने असं का केलं असा विचारण्याच्या विचारात आहोत आमच्या आकलन शक्तीच्या बाहेर ऑन शहाजी बापू शहाजी बापू यांच्याशी मी चर्चा करणार ऑन भाजप तिन्ही नेते मित्र पक्षांवर सोबत जातात तेव्हा कुठेही एकमेकांवरती आरोप झालेले नाहीत महायुती टिकवायची आहे ऑन संजय गायकवाड सर्व सामान्य घरातला कार्यकर्ता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ऑन नितेश राणे आणि राजन तेली भेट बॅरिस्टर नाथ पै यांचा हा मतदारसंघ आहे दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केले असते असेल तर राजकारणातली ही एक चांगली गोष्ट आहे राजकीय संस्कृती कसे असावी हे दाखवणारा सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 02, 2025 07:48:27
Pune, Maharashtra:राज्यभरात नगरपरिषद निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत आहे अहिल्यानगरच्या जामखेड येथे विधान परिषद सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी नगरपरिषद निवडणूक प्रतिष्ठान केली आहे मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा आणि जोरदार प्रचार केल्यानंतर आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे मतदान प्रक्रिया पार पडत असताना आपल्याच पक्षाला यश मिळेल असा आत्मविश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे याबरोबरच कणकवली येथे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या वाद आणि बुलढाणा येथे गोंधळ गोंधळ घालून पसार झालेल्या कार्यकर्त्यांवर देखील शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केला आहे
63
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 02, 2025 07:46:48
71
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 02, 2025 07:21:57
Hingoli, Maharashtra:शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात मतदान करतांनाचे फोटो काढून मतदान केंद्रातच घोषणा देऊन गोपनीयतेचा भंग केल्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवार असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालाय. जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी आमदार बांगर यांच्या आमदारकीचा राजीनामा घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असून संतोष बांगरने बिहार पेक्षा वाईट परिस्थिती हिंगोलीची केल्याचा घनाघात जिल्हाप्रमुख देशमुख यांनी केलाय. बूथ वरील कर्मचारी पोलिसांनी निलंबित करण्याची मागणी केली, बांगराच्या कृतीला एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे का,निवडणुका येतात जातात पण ही पद्धत योग्य नाहीये अस ही जिल्हाप्रमुख संदेश देशमुख म्हणाले...
122
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 02, 2025 07:21:33
28
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 02, 2025 07:17:04
Nagpur, Maharashtra:चंद्रशेखर बावनकुळे, बाईट ( मतदान ) महाराष्ट्राच्या मतदारात उत्साह आहे, जनतेला महायुती और भाजप च्या बाजूने मतदान करायचं इच्छा आहे. विकसित नगर परिषदेच्या योजना, त्याचे मॉडेल, विकासाचे मोडेल दिले आहे..त्या आराखड्याला जनता मतदान करेल. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंба आहे. काहीं ठिकाणी 51 टक्के पेक्षा जास्त मतदान करतील. वैभव नाईक काय बोलले ते माहित नाही. महाराष्ट्राचा संकल्प आहे, डबल इंजिन सरकारवर मतदार मतदान करतील. भाजपला मतदान करत आहेत, काहीं ठिकाणी महायुतीला मतदान, जास्त वाटा भाजपला. 51 टक्के पेक्षा जास्त मतदाना घेऊन महानगर परिषदेत भाजपची सरकार दिसेल. एकट्या महसूल खात्याने 60 लाख अनधिकृत घरे अधिकृत केली. 3 कोटी लोकांना फायदा. निवडणूक त्याच अंदाजाने लढवावी लागते. सर्व पक्ष त्याच भावनेने लढत असतात. शंभर मीटर परिसरात कोणाला декटेट करू शकत नाही. अजित पवार अर्थ मंत्री असल्याने तसे. म्हणाले असतील नाशिक येथे गिरीश महाजन यांना पालकमंत्री द्यावा असा आमचा आग्रह. कामठी मध्ये 40 वर्षे पंजाला मतदान करत आहेत. मी विनंती केली किमान एकदा पंजाला मतदान करा. आमदार मी आहे, अध्यक्ष देखील भाजपला द्या अशी विनंती केली. खरे तर राज्य निवडणूक आयोगाने अनाकलनीय घोळ घातले.. शेवटच्या दिवशी रद्द करणे पहिल्यांदा घडले. जनतेच्या मनात नाराजी आणि संभ्रम असतील. राज्य निवडणूक आयोग आणि कोर्ट योग्य निर्णय करेल. पृथ्वीराज चव्हाण पिसाळलेले लोक आहेत. अब झाले ना पृथ्वीराज जी..कशाला.. चुकीच्या पद्धतीने संभ्रम करतात.. Narendra Modi ने जगात विश्वास कमावला.. आपसात आरोप केले जातात. खोटे मतदान होऊ नये अशी पोलिसांना विनंती केली आहे. सुप्रिया सुळे आरोप त्यांनी पराभव स्वीकारला पाहिजे..काहीं घटना असतील त्याची चौकशी केली जाईल..पण सर्व मतदारांना दोषी ठरवण्यात चुकीचे आहे..सरसकट मतदारांनी पैसे घेतले असे स्टेटमेंट करू नये..मतदारांच्या इंटिग्रेटी वर प्रश्न करू शकत नाही. करू नये.
98
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 02, 2025 06:49:14
Kolhapur, Maharashtra:हसन मुश्रीफ बाईट मुद्दे ऑन कागल निवडणूक कागल मध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि समरजीत घाटगे एकत्रित निवडणूक लढवत आहोत कागल मध्ये दोनच गट असल्यामुळे.. ही निवडणूक अतिशय मोठ्या मताधिक्याने युती जिंकेल. कागल शहराच्या विकासासाठी आम्ही टाकलेलं हे मोठं पाऊल आहे. कागल मुरगुड गडहिंग्लज हे माझ्या मतदार संघातील आहेत. या तिन्ही ठिकाणी अतिशय चांगले वातावरण आहे. बहुमताने या ठिकाणी नगरसेवक निवडून येतील. ऑन महायुती यश सर्वात जास्त जागा आणि सर्वात जास्त नगराध्यक्ष हे राष्ट्रवादीचे निवडून येतील. राज्यात महायुतीचेच सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून येतील. ऑन ठाकरे गट पाठिंबा ठाकरे गटाने शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय काही ठिकाणी घेतला आहे. काही ठिकाणी अजबच घटना घडली आहे. काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. देशातील हे पहिलं उदाहरण आहे. मतदान उस्फूर्त प्रतिसाद कागलच्या लोकांना मतदानाला बाहेर पडायची सवय आहे. देशात उच्चांकी मतदान हे कागल मध्ये होत. ऑन शक्तीपीठ शक्तीपिठाला विरोध आम्ही केला नव्हता.. आमच्या मतदारसंघातून जी लाईन जाणार होती, ती आता ते बदलत आहेत.. आमचा विरोध होता तो आमच्या मतदारसंघातून जाण्याला.. मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेला सांगितलं होतं तुम्हाला आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काय करणार नाही. ऑन निवडणुकीत पैसे वापर विरोधक ज्या वेळेला पराभूत होतात त्यावेळेला त्यांच्याकडे अनेक कारणे असतात. पैशाचे वारी माप वाटप झाले, आणि धमक्या दिल्या असं सांगितले जाते. ऑन मराठी पंतप्रधान मी गाव गाड्याचा माणूस.... देशातला प्रश्न मला तुम्ही कसं काय विचारता.. गावाकडची निवडणूक अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान केलेला असतं.. स्वतः नगरसेवक म्हणून पाच पाच दहा वर्षे ते प्रयत्न करत होते.. गेल्या अनेक दिवसापासून निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे सहाजिक त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. यामुळे नेत्यांची कसरत असते त्या अनुषंगाने मी बोललो होतो.
78
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 02, 2025 06:17:52
Amravati, Maharashtra:माजी आमदार व भाजप नेते अरुण अडसड यांनी वयाच्या 80 व्या वर्षी व्हीलचेअरवर येत बजावला मतदानाचा हक्क घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड यांना अश्रू अनावर; आई-वडिलांपासून भाजपसाठी काम करत असूनही घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड व्यथित माजी आमदार अरुण अडसड व्हीलचेअर वर मतदानासाठी मतदान केंद्रावर सहकुटुंब दाखल झाले असून मतदानाचा हक्क बजावला आहे. अरुण अडसळ गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने घरी उपचार घेत आहे. मुलगी अर्चना अडसड रोठे यांना मतदान करण्यासाठी अमरावती वरून 60 किलोमीटरचा ॲम्बुलन्स ने प्रवास करत धामणगाव रेल्वे येथे जात मतदानाचा हक्क बजावला आहे. वयाच्या 80 व्या वर्षी अरुण अडसड आजारी अवस्थेत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्याच पाहायला मिळाले आहे. भाजपकडून माजी आमदार अरुण अडसड यांची मुलगी व आमदार प्रताप अडसूळ यांची बहीण नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात त्यामुळे अडसड पिता-पुत्रांची प्रतिष्ठा लागली पणाला अडसड पिता पुत्रांवर दरम्यान घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड यांना मोठ्या प्रमाणात अश्रू अनावर झाले आहे. आई-वडिलांपासून भाजपसाठी काम करत असूनही घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड व्यथित झाले आहे. बाईट :- अरुण अडसड, माजी आमदार व भाजप नेते
105
comment0
Report
Advertisement
Back to top