Back
वाशीम मंडी में हल्दी की कीमतों में गिरावट, किसानों की चिंता बढ़ी
GMGANESH MOHALE
Oct 11, 2025 05:03:56
Washim, Maharashtra
अँकर:वाशिम जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपूर्वी तेजी अनुभवलेली हळद आता मंदावल्याचे चित्र दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात लक्षणीय घट झाली असून,शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.अलीकडेच कांडी हळदीला प्रती क्विंटल १०,६०० ते ११,९३० रुपये आणि गट्टू हळंदीला प्रती क्विंटल १०,२०० ते ११,४९० रुपये इतके दर मिळत होते.मात्र,आता या दरात घट झाली असून बाजारात मंदीचं वातावरण निर्माण झाले आहे.दरांतील या घसरणीमुळे शेतकरी वर्ग संभ्रमात असून, येत्या काही दिवसांत दर पुन्हा सुधारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीवर पुढील दर अवलंबून राहणार आहे.
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PCPranay Chakraborty
FollowNov 16, 2025 13:09:1756
Report
SASARIFUDDIN AHMED
FollowNov 16, 2025 13:09:0479
Report
HDHARSH DWIVEDI
FollowNov 16, 2025 13:08:5555
Report
MKMohammed Khan
FollowNov 16, 2025 13:08:4079
Report
ACAshish Chaturvedi
FollowNov 16, 2025 13:08:1366
Report
SKSHIV KUMAR
FollowNov 16, 2025 13:08:0048
Report
SKSHIV KUMAR
FollowNov 16, 2025 13:07:3779
Report
80
Report
ASANIMESH SINGH
FollowNov 16, 2025 13:07:2078
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowNov 16, 2025 13:07:0842
Report
MDMahendra Dubey
FollowNov 16, 2025 13:06:5825
Report
9
Report
MDMahendra Dubey
FollowNov 16, 2025 13:06:4810
Report
DKDARSHAN KAIT
FollowNov 16, 2025 13:06:360
Report
0
Report