Back
फिनिक्युलर घोटाळा: विभाग स्पष्टीकरण मागतो; लोकार्पणापूर्वी अनधिकृत वापर पर चर्चा
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 07, 2025 00:32:45
Ambernath, Maharashtra
फिनिक्युलरच्या ठेकेदाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागीतले स्पष्टीकरण
लोकार्पणाआधीच अनधिकृतरीत्या फ्युनिक्युलरचा वापर
झी 24 तासाने दाखवली होती बातमी
यहां अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे आधिकारिक लोकार्पणापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. शासकीय परवानग्या पूर्ण झाल्या नसतानाही फ्युनिक्युलरचे डबेहार-फुलांनी सजवून सुरु केल्याचे धक्कादायक वास्तव झी 24 तासाने समोर आणले होते, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गंभीर दखल घेत फिनॅक्युलरच्या ठेकेदाराकडे याबाबत स्पष्टीकरण मागितला आहे , याबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या असून आम्ही संबंधित ठेकेदाराकडे स्पष्टीकरण मागितल्याच सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केलं आहे. मात्र सदर फ्युनिक्युलरची सुरक्षा तपासणी, तांत्रिक मान्यता तसेच अंतिम ऑपरेशन परवानगी मिळालेली नसताना ही ती ‘विशेष व्यक्तींसाठी’ का सुरु करण्यात आली या बाबत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला उत्तर देता आलं नाहीये ,मलंगगड एका धर्मगुरूंच्या घरी सुरू असलेल्या विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाड गडावर ये - जा करण्यासाठी फ्युनिक्युलरचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला होता . शासकीय प्रक्रिया पूर्ण न होता फ्युनिक्युलरचा वापर सुरू करणे हा थेट नियमबाह्य प्रकार असल्याने या कृतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या अशा सुविधांसाठी तांत्रिक तपासणी, सुरक्षा प्रमाणपत्र, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि संचालन परवानगी अनिवार्य असते. मात्र या सर्व प्रक्रियांना वळसा घालत फ्युनिक्युलर सुरू करण्यात आली, असा आरोप स्थानिकांनी केला होता. इकडे सर्व सामान्यांना फिनिक्युलर रेल्वेचा लाभ मिळत असताना फक्त काही राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांना ही सेवा कशी काय दिली जाते असा सवाल ही विचारला जातोय,
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RBRAKESH BHAYANA
FollowDec 07, 2025 01:31:100
Report
NSNeeraj Sharma
FollowDec 07, 2025 01:30:330
Report
NJNarendra Jaiswal
FollowDec 07, 2025 01:00:41189
Report
DKDeepesh Kumar
FollowDec 07, 2025 01:00:20169
Report
HDHARSH DWIVEDI
FollowDec 07, 2025 00:45:42157
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowDec 07, 2025 00:45:28133
Report
127
Report
111
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowDec 07, 2025 00:32:27177
Report
MDMahendra Dubey
FollowDec 07, 2025 00:32:13190
Report
VSVaibhav Sharma
FollowDec 07, 2025 00:31:45155
Report
HDHARSH DWIVEDI
FollowDec 07, 2025 00:31:33182
Report
RKRANJAN KUMAR
FollowDec 07, 2025 00:31:07196
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowDec 07, 2025 00:30:35205
Report