Back
टोरेंट पावर के खिलाफ भिवंडी में Bala Mama ने बड़े जनआंदोलन का ऐलान
UJUmesh Jadhav
Nov 14, 2025 01:16:54
Thane, Maharashtra
भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण व बिल वसूल करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीकडून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात असून विजेचे वाढीव दर व सक्तीची वीज बिल वसुली यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी खासदार बाळ्या मामा यांच्याकडे आल्या आहेत तरी टोरंट पावर कंपनी विरोधात लवकरच मोठे जनआंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती खा.बाळ्या मामा यांनी दिली आहे.
टोरंट पावर कंपनीकडून नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. टोरंट पावरचा करार जानेवारी २०२७ पर्यंत असल्याने सध्या टोरेंट पॉवर भिवंडीतून हद्दपार होऊ शकत नसली, तरी काही दिवसातच टोरंट पावर विरोधात मोठे जन आंदोलन उभे करून २०२७ मध्ये भिवंडीतून टोरंट पावर हद्दपार करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी खा सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा माध्यमांसमोर बोलतांना दिली आहे.
273
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
SKSantosh Kumar
FollowNov 14, 2025 03:15:470
Report
DIDamodar Inaniya
FollowNov 14, 2025 03:15:370
Report
71
Report
106
Report
PKPradeep Kumar
FollowNov 14, 2025 03:08:01104
Report
WJWalmik Joshi
FollowNov 14, 2025 03:07:4824
Report
KSKamaldeep Singh
FollowNov 14, 2025 03:07:3554
Report
DBDURGESH BISEN
FollowNov 14, 2025 03:07:0321
Report
ASARUN SINGH
FollowNov 14, 2025 03:06:1550
Report
HNHEMKANT NAUTIYAL
FollowNov 14, 2025 03:05:5628
Report
RKRavi Kumar
FollowNov 14, 2025 03:05:3394
Report
BSBIRENDRA SINHA
FollowNov 14, 2025 03:05:1385
Report
VSVISHAL SINGH
FollowNov 14, 2025 03:04:5924
Report
KSKamaldeep Singh
FollowNov 14, 2025 03:04:36Chandigarh, Chandigarh:ਕੌਮੀ ਇਨਸਾਫ ਮੋਰਚੇ ਦੇ ਲਈ ਕਿਸਾਨ ਮਜ਼ਦੂਰ ਮੋਰਚਾ ਦਾ ਜਥਾ ਸ਼ੰਭੂ ਬਾਰਡਰ ਵੱਲ ਨੂੰ ਹੋਇਆ ਰਵਾਨਾ
74
Report
64
Report