Back
Shinde family’s Ashadi-Kartiki Mahapuja to reshape political trajectory?
SKSACHIN KASABE
Nov 02, 2025 02:30:57
Pandharpur, Maharashtra
आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशीना महापूजा करायला मिळाली. हे आमचे भाग्य आहे. देवाच्या आशीर्वादानुसार आपण मस्तक ठेवत असतो. यापुढेही विठोबाचा आशीर्वाद राहू दे. आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे साहेब यांना ताकद विठ्ठल देणार आहे. म्हणूनच कार्तिकीची महापूजा मिळाली. तर आषाढी वारीची विठोबाची शासकीय महापूजा करायला आपणास निश्चित आवडेल. अशी इच्छा एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्यक्त केली.
कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी केली. यानंतर पुढील वर्षी आषाढीची महापूजा करायला आपणास नक्कीच आवडेल. असेही लता शिंदे म्हणाल्या.
आषाढीला मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्री विठ्ठलाची महापूजा करत असतात. यातच कार्तिकीची महापूजा केल्यानंतर लता एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची आषाढीची पूजा करायला आवडेल. अशी इच्छा व्यक्त केली आहे.
तसेच , बळीराजापुढील संकट दूर करण पाऊस थांबू दे. असे साकडे विठोबाकडे घातले असल्याचेही लता शिंदे यांनी सांगितले.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
SSsubhash saheb
FollowNov 02, 2025 11:16:300
Report
RJRakesh Jaiswal
FollowNov 02, 2025 11:16:180
Report
DVDinesh Vishwakarma
FollowNov 02, 2025 11:16:030
Report
PKPrakash Kumar Sinha
FollowNov 02, 2025 11:15:530
Report
SJSantosh Jaiswal
FollowNov 02, 2025 11:15:420
Report
DVDinesh Vishwakarma
FollowNov 02, 2025 11:15:310
Report
MMManoj Mallia
FollowNov 02, 2025 11:15:190
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 11:15:090
Report
0
Report
0
Report
0
Report
DTDinesh Tiwari
FollowNov 02, 2025 11:05:250
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowNov 02, 2025 11:05:160
Report
KSKAMARJEET SINGH
FollowNov 02, 2025 11:05:040
Report
DBDEVENDRA BISHT
FollowNov 02, 2025 11:04:280
Report