Back
कार्तिकी एकादशी महापूजा: शिंदे ने सपत्नीक भाग लिया, किसान दंपति सम्मानित
SKSACHIN KASABE
Nov 02, 2025 01:16:55
Pandharpur, Maharashtra
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक सहकुटुंब केली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील वालेगावकर दाम्पत्याला मानाचा वारकरी बनण्याची संधी मिळाली. मोहोळ तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा शासकीय महापूजा वेळी उपस्थित राहण्याची संधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळीराजा वरचे अरिष्ठ दूर कर सुख समाधानाचे दिवस त्यांच्या आयुष्यात येऊ दे, असे साकडे महापूजा वेळी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले आहे.
कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजा वेळी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याच्या पोटा येथील रामराव वालेगावकर आणि सुशीला वालेगावकर या शेतकरी दांपत्याला संधी मिळाली
तर यावेळी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील विद्यार्थिनी मानसी माळी आणि समाधान थोरात उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
शासकीय महापूजा वेळी विठुरायाला गुलाबी रंगाची अंगी केशरी रंगाचे सोवळ सोन्याचा मुकुट कपाळी चंदनाचा टिळा गळ्यात तुळशीहार असा सुंदर साज करण्यात आला होता विठुरायाचे हेच रूप पाहण्यासाठी लाखो भाविक पंढरी नगरीमध्ये दाखल झाले आहेत
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ADAnup Das
FollowNov 02, 2025 06:04:280
Report
RZRajnish zee
FollowNov 02, 2025 06:03:170
Report
ASANIMESH SINGH
FollowNov 02, 2025 06:03:100
Report
GJGaurav Joshi
FollowNov 02, 2025 06:02:590
Report
GBGovindram Bareth
FollowNov 02, 2025 06:02:360
Report
SKSundram Kumar
FollowNov 02, 2025 06:02:200
Report
SLSanjay Lohani
FollowNov 02, 2025 06:02:000
Report
RZRajnish zee
FollowNov 02, 2025 06:00:560
Report
Lucknow, Uttar Pradesh:मेले मे युवक के साथ मारपीट
युवक की लातघूसो से जमकर पिटाई
झांकी गाड़ी से चल रहे लोगो ने युवक को पीटा
पुलिस ने मामले को कराया शांत
मारपीट का वीडियो सोशल मीडिया पर वायरल
सैनी थाना के सिराथू कस्बे का मामला
0
Report
0
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 02, 2025 06:00:190
Report
RSRajendra sharma
FollowNov 02, 2025 06:00:080
Report
PSPradeep Sharma
FollowNov 02, 2025 05:51:510
Report
SKSundram Kumar
FollowNov 02, 2025 05:51:010
Report