Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416
उरुण ईश्वरपुर में राज्य स्तर की वॉलिबॉल स्पर्धा शुरू, महाराष्ट्र की टीमों की भिड़ंत
SMSarfaraj Musa
Nov 14, 2025 01:16:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगलीच्या उरुण ईश्वरपूर मध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने या स्पर्धांचा आयोजन करण्यात आला असून महाराष्ट्र अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. राज्यातल्या 32 पुरुष आणि 17 महिला संघांनी सहभागी घेतला आहे. उरुण ईश्वरपूरच्या पोलिस परेड ग्राउंड मध्ये चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धांसाठी जवळपास 800 खेळाडूंची उपस्थिती असून 16 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना पार पडणार असून राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड या स्पर्धांच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती, यावेळी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील यांनी दिली आहे.
293
comment0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Nov 14, 2025 02:59:03
35
comment0
Report
Nov 14, 2025 02:59:01
89
comment0
Report
Nov 14, 2025 02:55:20
83
comment0
Report
PKPrakash Kumar Sinha
Nov 14, 2025 02:51:56
98
comment0
Report
PKPrakash Kumar Sinha
Nov 14, 2025 02:50:58
99
comment0
Report
Advertisement
Back to top