Back
पालघर के छेडा फूड्स से निकला अपशिष्ट, किसानों के खेत डूबे, कार्रवाई मांग
HPHARSHAD PATIL
Nov 12, 2025 01:46:37
Palghar, Maharashtra
पालघर - वाडा तालुक्यातील अंभई येथे असलेल्या छेडा फूड्स कंपनीपासून सध्या येथील शेतकरी त्रस्त आहेत. कंपनीतून निघणार सांडपाणी आणि वेस्टेज थेट नैसर्गिक नाल्याने शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा चित्र समोर आला आहे. या कारखान्यातून निघणाऱ्या वेस्टेज पाणी शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातून जात असल्याने येथील अनेक विहिरी आणि बोरवेल दूषित झाले आहेत. त्यामुळे गावात रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून त्या कारख्यान्यावर कारवाई करण्याची मागणी सध्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे . कंपनी विरोधात मागील अनेक वर्षांपासून ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करत असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येतो.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AKAshok Kumar1
FollowNov 12, 2025 03:32:45Noida, Uttar Pradesh:एक्टर धर्मेंद्र को ब्रिच कैंडी हॉस्पिटल से डिस्चार्ज होकर जुहू स्थित घर पर लाया गया है, लेकिन हालत अभी भी चिंताजनक है.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 12, 2025 03:32:100
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 12, 2025 03:31:150
Report
G1GULSHAN 1
FollowNov 12, 2025 03:30:430
Report
0
Report
NGNakibUddin gazi
FollowNov 12, 2025 03:22:350
Report
SGSANJEEV GIRI
FollowNov 12, 2025 03:22:200
Report
SPSohan Pramanik
FollowNov 12, 2025 03:21:540
Report
MKMANISH KUMAR
FollowNov 12, 2025 03:21:170
Report
SKSunny Kumar
FollowNov 12, 2025 03:21:020
Report
NJNEENA JAIN
FollowNov 12, 2025 03:20:300
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowNov 12, 2025 03:20:140
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowNov 12, 2025 03:20:000
Report
SBSANJEEV BHANDARI
FollowNov 12, 2025 03:19:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 12, 2025 03:18:570
Report