Back
जळगाव में उन्मेष पाटील पर 5.33 करोड़ बैंक धोखाधड़ी का मामला, समन जारी
WJWalmik Joshi
Nov 12, 2025 12:37:32
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत वाढ
माजी खासदार उन्मेष पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेने बजावला समन्स
24 तासात चौकशीसाठी हजर राहण्याचे उन्मेष पाटलांना आदेश
देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या 5 कोटी 33 लाखांच्या फसवणुकी प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेचे चौकशीसाठी हजर राहण्याच्या आदेश
नगरपालिका निवडणुकांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या अडचणीत वाढ झाल्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
कंपनीत माझा कुठलाही भाग बसताना, माझ्यावर राजकीय देशातून गुन्हा दाखल
पार्थ पवार गिरीश महाजन यांच्यावर भूखंडा संदर्भात आरोप असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाही
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
जळगाव मध्ये नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह 4 जणांवर बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेने उन्मेष पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
देवगिरी नागरी सहकारी बँकेकडून उमंग वाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मशनरी खरेदी करण्यासाठी 5.33 कोटींचे कर्ज घेतले होते मात्र हे कर्ज फेडण्यापूर्वीच बँकेकडे गहाण असलेल्या कंपनीच्या मशिनरी विकल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार جणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता व हा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकेडे आता वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी उन्मेष पाटील यांना समन्स बजावला असून चौकशीसाठी 24 तासात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत
हिंदी मराठी बाईट _संदीप पाटील( पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा )
देवगिरी बँकेने राजकीय संगणमतातून सूडबुद्धीने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप उन्मेष पाटील यांनी केला असून बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिलं त्या कंपनीच्या संचालक मंडळात आपला कुठलाही सहभाग व भागीदारी नसल्याचे उन्मेष पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आपण जमीनदार असल्याने या प्रकरणात मला एक नंबरचा आरोपी करण्यात आला असून राजकीय देशातून हा गुन्हा दाखल केल्याचे स्पष्टीकरण उन्मेष पाटील यांनी दिले आहे. दरम्यान पार्थ पवार गिरीश महाजन यांच्यावर भूखंड बाबत आरोप असताना त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाही असा सवालही उन्मेष पाटील यांनी उपस्थित केला आहे..
बाईट _उन्मेष पाटील माजी खासदार..
24
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
TCTanya chugh
FollowNov 12, 2025 14:09:560
Report
KHKHALID HUSSAIN
FollowNov 12, 2025 14:09:400
Report
ATAlok Tripathi
FollowNov 12, 2025 14:09:380
Report
KHKHALID HUSSAIN
FollowNov 12, 2025 14:09:280
Report
NKNeeraj Kumar Gaur
FollowNov 12, 2025 14:09:120
Report
APAshwini Pandey
FollowNov 12, 2025 14:08:590
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 12, 2025 14:08:480
Report
ATAnuj Tomar
FollowNov 12, 2025 14:08:380
Report
MKManitosh Kumar
FollowNov 12, 2025 14:08:280
Report
0
Report
KCKumar Chandan
FollowNov 12, 2025 14:08:030
Report
RNRandhir Nidhi
FollowNov 12, 2025 14:07:500
Report
AKAMAN KAPOOR
FollowNov 12, 2025 14:07:350
Report