Back
जळगाव: एकनाथ खड़से बोले— मंत्री निधी नहीं मिली, महाविकास आघाडी पर हमला
WJWalmik Joshi
Nov 02, 2025 13:33:01
Jalgaon, Maharashtra
जळगाव
पाचोरा चे आमदार किशोर पाटील हे सत्ताधारी आमदार आहेत मात्र त्यांनी सरकारकडून कवळीची ही मदत झाली नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे
सरकार दिवाळखोर आहे सरकारच्या तिजोरीत पैसा नाही आता जी काही मदत मिळाली ती एनडीआरएफ अर्थात केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाली
मी 35 वर्षापासून आमदार आहे मात्र पहिल्यांदा असं घडलं की आमदार निधीचा पैसा आला नाही
यावर्षी महाराष्ट्रात आमदारांना एक रुपयाही मिळालेला नाही
सरकार फक्त घोषणा करते मात्र अंमलबजावणीची कुठलीही तरतूद नाही
त्यामुळे संपूर्ण समाज हा सरकारवर नाराज आहे
एकनाथ खड़से ऑन महाविकास आघाडी मोर्चा
कालच्या मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी पुराव्यासहित मांडणी केली
मत चोरी झाला आहे हे त्यांनी पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिलं
प्रत्येक मतदारसंघात काही ठिकाणी दुबार मतं आहेत किंवा बोगस मतदान आहे हे राज ठाकरे यांनी निदर्शनास आणल्याने सरकारी पक्ष मात्र त्यांच्यावर टीका करत आहे
टीका करत असताना मूक मोर्चा सरकार काढत आहे वास्तविक राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे निवडणूक आयोगावर टीका करत आहेत
वस्तुस्थिती जी आहे ती मान्य करून सुधारणा केली पाहिजे
एकनाथ खडसे ऑन धरणगाव महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार यांचे मतदार यादीतून नाव गायब
मतदार यादीतून नाव गायब होणं ही एक प्रकारे मतांची चोरी आहे
आधी मतदार यादीत नाव होतं आता वगळल्या गेले जे समोर अपेक्षित उमेदवार आहे त्यांचेच नाव वगळल्या गेले तर पूर्वीपासूनच आपल्याला कोणी विरोधक असावा असं हे राजकारण दिसत आहे..
बाईट_ एकनाथराव खडसे.(राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 19:00:190
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 02, 2025 18:45:430
Report
DMDILEEP MISHRA
FollowNov 02, 2025 18:45:350
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 18:45:26Noida, Uttar Pradesh:कांस्टेबल द्वारा सरकारी लेवल पर से गोली मारकर खुदकुशी करने के मामले में वॉक थ्रो
0
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 02, 2025 18:45:070
Report
0
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 18:31:06Noida, Uttar Pradesh:कांस्टेबल द्वारा सरकारी लेवल पर से गोली मारकर खुदकुशी करने के मामले में वॉक थ्रो
0
Report
OSONKAR SINGH
FollowNov 02, 2025 18:30:560
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 18:30:41Noida, Uttar Pradesh:दौसा
कैबिनेट मंत्री डॉ किरोड़ीलाल मीणा का छापा
दौसा भरतपुर बार्डर पर मिल्क मेकिंग फैक्ट्री पर छापा
महवा थाना क्षेत्र में स्थित है फैक्ट्री
0
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 18:30:320
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 18:30:19Noida, Uttar Pradesh:दौसा
कैबिनेट मंत्री डॉ किरोड़ीलाल मीणा का छापा
दौसा भरतपुर बार्डर पर मिल्क मेकिंग फैक्ट्री पर छापा
महवा थाना क्षेत्र में स्थित है फैैक्ट्रि
0
Report
0
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowNov 02, 2025 18:16:040
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowNov 02, 2025 18:15:540
Report
VKVIKRANT KUMAR
FollowNov 02, 2025 18:15:400
Report