Back
ताडोबा-अंधारी टाइगर रिजर्व की वेबसाइट से पर्यटक धोखा: पुलिस कर रही है जांच
AAASHISH AMBADE
Dec 09, 2025 13:00:54
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर के ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वेबसाईटमधील नामसाधर्म्याचा गैरवापर करत पर्यटकांची फसवणूक , आतापर्यंत क्षेत्र संचालकांनी दोन तारखांना दोन वेगवेगळ्या तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे केल्याचे स्पष्ट, पोलिसांनी सुरू केला तपास
अँकर:-- चंद्रपूर के ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वेबसाईटमध्ये नामसाधर्म्याचा गैरवापर करत पर्यटकांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. आतापर्यंत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी चालू वर्षातील दोन तारखांना दोन वेगवेगळ्या तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ताडोबात राजकीय नेते, सेलिब्रेटी, सामाजिक क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती व्याघ्र दर्शनासाठी येत असतात. वाघाची एक झलक बघण्यासाठी पर्यटक कितीही रक्कम मोजण्यासाठी तयार असतात. अनेकदा जंगल सफारीची बुकिंग ही पर्यटकांना मिळत नाही. त्यामुळेच पर्यटकांना बनावट वेबसाईटच्या माध्यमातून लुबाडण्याचे काम काही वर्षांपासून सुरू आहे. ऐनवेळी बनावट वेबसाईटवर बुकिंग केल्यानंतर ताडोबा जाण्याची संधी मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या पर्यटकांनी या प्रकाराची प्रकल्प व्यवस्थापनाकडे तक्रार केली आहे. मागील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जवळपास १३ पर्यटकांची अशी फसवणूक झाली असून यासंदर्भात पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असला तरी सायबर तंत्राच्या माध्यमातून हा तपास केला जाणार असल्याने यात बरीच गुंतागुंत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी सोबत व्हाट्सअप संदेश ,बुकिंग व्हाउचर ,पेमेंट स्क्रीनशॉट व आवश्यक पुरावे देण्यात आले आहेत.
https://mytadoba.mahaforest.gov.in
ही ताडोबा टायगर सफारीची अधिकृत वेबसाईट असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बाईट १) डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
NBNARAYAN BEHERA
FollowDec 09, 2025 13:50:370
Report
NSNivedita Shukla
FollowDec 09, 2025 13:50:12Noida, Uttar Pradesh:टेनरेफे पश्चिमी तट से लहरों में तैराक बह गए; चार की मौत, एक लापता.
0
Report
AMALI MUKTA
FollowDec 09, 2025 13:49:310
Report
VRVIJAY RANA
FollowDec 09, 2025 13:49:020
Report
NSNivedita Shukla
FollowDec 09, 2025 13:48:490
Report
ACAshish Chaturvedi
FollowDec 09, 2025 13:48:380
Report
DMDILEEP MISHRA
FollowDec 09, 2025 13:48:19Baibahamunnusingh, Uttar Pradesh:MID PTC- सूचना मिलने ही वन विभाग की टीम मौके पर पहुंचे और बिना समय गंवाए अजगर को पकड़ने के लिए रेस्क्यू ऑपरेशन चलाया
0
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowDec 09, 2025 13:48:090
Report
SJSantosh Jaiswal
FollowDec 09, 2025 13:47:550
Report
ADAbhijeet Dave
FollowDec 09, 2025 13:47:390
Report
NJNEENA JAIN
FollowDec 09, 2025 13:47:200
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowDec 09, 2025 13:47:050
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowDec 09, 2025 13:46:490
Report
SSSUNIL SINGH
FollowDec 09, 2025 13:46:290
Report
NSNivedita Shukla
FollowDec 09, 2025 13:46:18Noida, Uttar Pradesh:A massive fire tore through a seven-storey building in Jakarta, Indonesia. At least 20 people have been killed and several others injured.
0
Report