Back
नाशिक में दुबार मतदारों के प्रमाण, शिंदे गट ने रिकॉर्ड बनाए
SGSagar Gaikwad
Nov 02, 2025 08:19:04
Nashik, Maharashtra
*मतदार यादीतील घोळ विरुद्धकांनंतर सत्तेतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आणले समोर...*
*नाशिकच्या शहरी भागात ग्रामीण भागातील आणि इतर भागातील तब्बल चार लाखापेक्षा जास्त दुबार मतदार...*
अँकर:
महाविकास आघाडी आणि मनसेनंतर नाशिकच्या शिवसेना शिंदे गटाकडून मतदार यादीतील दुबार मतदारांच्या याद्याचे पुरावे तयार करण्यात आले आहे. नाशिकच्या शिवसेना शिंदे गटाच्या विधी विभागाकडून हे पुरावे तयार केलेले आहे. नाशिकच्या सर्व पंधरा विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदाराचे पुरावे समोर आणले असून त्यात ग्रामीण भागातील मतदार शहरी भागात दाखवण्यात आले आहेत. जिल्हाभर तीन लाखांपेक्षा जास्त मतदार हे दुबार नोंदवले आहे. त्याचे प्रमाण जास्त असून त्यात काही पुरावे आणि त्याची सीडी देखील शिंदेच्या शिवसेनेकडून तयार करून ते जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आढावा घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
Use 121
बाईट : निलेश साळुंखे, सचिव शिवसेना.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PSPramod Sharma
FollowNov 02, 2025 14:24:120
Report
JCJitendra Chaudhary
FollowNov 02, 2025 14:24:030
Report
MSManish Singh
FollowNov 02, 2025 14:23:220
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowNov 02, 2025 14:23:110
Report
GJGaurav Joshi
FollowNov 02, 2025 14:23:010
Report
PCPUSHPENDRA CHATURVEDI
FollowNov 02, 2025 14:22:470
Report
PSPrabhanjan Singh
FollowNov 02, 2025 14:22:320
Report
SSandeep
FollowNov 02, 2025 14:22:310
Report
DKDeepesh Kumar
FollowNov 02, 2025 14:22:170
Report
DKDAVESH KUMAR
FollowNov 02, 2025 14:22:000
Report
SPShiv Pratap Singh Rajput
FollowNov 02, 2025 14:21:540
Report
NMNitesh Mishra
FollowNov 02, 2025 14:21:430
Report
SHSAYED HUSSAIN AKHTAR
FollowNov 02, 2025 14:21:280
Report
NTNagendra Tripathi
FollowNov 02, 2025 14:21:170
Report
ASAkash Sharma
FollowNov 02, 2025 14:21:060
Report